}
🌹🌹🌹 आमच्या अक्षरवेल ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपलें सहर्ष स्वागत! 🌹🌹🌹

आमची शाळा -आमचे उपक्रम




प्रवेशोत्सोवानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन 

शालेय व्यवस्थापन समिती बैठक 

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
मान्यवरांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम २०१८-१९ 
मा.गव्हाणे साहेब, उद्योगपती वापी-गुजरात यांची शाळेस सदिच्छा भेट 
योगदिननिमीत्त विद्यार्थ्यांचा योगाभ्यास 

शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजन 
व्य.स.अध्यक्ष,शा.पो.आ.कर्मचारी,ग्रामस्थ व पालकांचे शाळेत श्रमदान 
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा 
विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कलाकारांच्या कार्यक्रम आयोजन 
विविध राष्ट्रीय जयंती,पुण्यतिथींचे आयोजन 
शाळेस लोकसहभागातून मिळालेल्या वस्तूंचा स्वीकृती सोहळा 

No comments:

Post a Comment